9 ऑगस्टला दिवा येथे कलगी तुऱ्याचा महासंग्राम

9 ऑगस्टला दिवा येथे कलगी तुऱ्याचा महासंग्राम

*नवतरुण मित्र मंडळ दिवा आयोजित आयोजित

कलगी तुऱ्याचा महासंग्राम ९ ऑगस्ट २०२६ रोजी*

 

 

 

*विशेष १० भाग्यवान विजेत्यांना मिळणार टी शर्ट…*

 

दिवा –

नवतरुण मित्र मंडळ दिवा प्रति कोकण दिवा नगरीत आयोजित शक्ती तुऱ्याचा रणसंग्राम रविवारी दिनांक ९ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता जिव्हाळा हॉल दिवा शीळ रोड येथे जुगलबंदी होणार आहे.कोकणरत्न पुरस्कार प्राप्त कलगीवाले शाहीर संदीप वा. मोरे -खेड ब्रह्मनिष्ठ सदगुरु सदालाल घराणे,(शाखा – दिवाडकर नृत्य कला पथक रोहिणीगाव म्हसळा,रायगड) आणि तुरेवाले शाहीर सचिन धुमक( ढाकमोली )

ता.चिपळूण,मूळ गादी बाबू रंगेले घराणे शीघ्र कवी वासुवाणी निर्मित शाखा -श्री नटेश्वर नृत्यकला संच,मुबंई.नामवंत शाहिरांचा सामना होणार आहे.”शब्दा शब्दांची जुगलबंदी,शब्दा शब्दांची हाणामारी,”दोन्ही शाहीर भिडणार, मग तुम्हीच येऊन बघा,कोण जिंकणार आणि कोण हरणार,मग तुम्ही येणार ना,….दिवा नगरीत.. हाऊसफुल्ल साठी मोजक्याच तिकीट शिल्लक.लवकरच आपलं आसन बुक करा.तरी रसिक मायबाप प्रेक्षकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत करून शतगुनीत करावा.

अधिक माहितीसाठी संपर्क

लक्ष्मण जाधव -९८३३०१३१९२

अक्षय कदम -८३६९८६७६९९

सिद्धेश उतेकर-७४९८००७८०१

कमलाकर पानवलकर-८९२८३२५०७२

दिगंबर शितप -८९२८५७६४०५

गणेश एकावडे -९७०२२२३०१३

सुदर्शन जाधव -९१६७८२१२७६

प्रितम शिंदे-७२०८९४८०२५

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *