मंडणगड येथे भाजप(उ.रत्ना.)कार्यकारिणीची बैठक संपन्न…

मंडणगड येथे भाजप(उ.रत्ना.)कार्यकारिणीची बैठक संपन्न…

मंडणगड येथे भाजपा उत्तर रत्नागिरी

जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न…

मंडणगड :

या बैठकीमध्ये भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधला.

यावेळी उपस्थित भाजपा रत्नागिरी जिल्हा महामंत्री तथा गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, अजय दळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस प्रसाद मांडवकर, भाजपा दापोली महिला मोर्चा तालुकाध्यक्षा जया ताई साळवी, भाजपा दक्षिण खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, शशांक सिनकर, भाजपा सोशल मीडिया दापोली तालुका संयोजक धिरज पटेल, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले, भाजपा सोशल मीडिया खेड शहर प्रमुख सर्वेश पवार, यांच्यासह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Related articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *